शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मनपा देणार मुलींसाठी शिष्यवृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:43 IST

सभेत निर्णय : आरोग्य, स्वच्छतागृह, महिलासाठी प्रशिक्षणाला मंजूरी

धुळे : महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १ हजार ४०० गुणवत्ताधारक मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला़मनपाच्या स्व. दिलीपजी पायगुडे समिती सभागृहात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता महिला व बाल कल्याण समितीची बैठक घेण्यात आली़ यावेळी सभापती निशा पाटील, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ, सहाय्यक उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ व सदस्या उपस्थित होत्या़महिला व मुलींसाठी शाळा महाविद्यालय, हॉस्टेल अशा ठिकाणी सॅनेटरी नॅपकिंग वेंडीग मशिन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार मनपाच्या सात आरोग्य केंद्रांमध्ये सॅनटरी नॅपकीन मशीन बसविण्यात यावे़ त्यासाठी एकूण २ लाख ७६ हजार ७१० रूपयांचा खर्च अपेक्षित आहे़ अशी माहिती सभेत आरोग्य अधिकारी डॉ़ पवार यांनी दिली़महिला प्रशिक्षण खर्चास मंजूरीमहिला व मुलींसाठी एमएससीआयटी तसेच फॅशन डिझाईनिंग दोन विषय मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आले होते़प्रशिक्षण देण्यासाठी गुरूदत्त तांत्रिक शिक्षण संस्थेंशी करार करण्यात आला आहे़ त्यासाठी प्रति लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ८०० रुपये खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली़ सभेत एकूण तीन विषयांना मंजूरी देण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे