शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हसदी ग्रामस्थांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 17:37 IST

योगेश पवार याच्या खुनाची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी

ठळक मुद्देशिवतीर्थपासून मोर्चास सुरूवात ग्रामस्थांतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदनमोर्चात स्त्री-पुरूषांचा मोठा सहभाग

आॅनलाइन लोकमतधुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील योगेश पवार याच्या खून प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, वसंत देवरे याच्यासह त्याच्या साथीदारांना सहआरोपी करण्यात यावे आदी मागण्यांसाठी म्हसदी ग्रामस्थ, एकलव्य मित्र मंडळ यांच्यातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.शिवतीर्थजवळील कल्याण भवन येथून मोर्चाला सुरूवात झाली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा जेलरोडवर आला. त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.निवेदनात म्हटले आहे की, १२ जून २०१९ रोजी म्हसदी गावातील योगेश नानाजी पवार या तरूणाची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला.या प्रकरणातील दोन संशयित अटकेत आहेत. या प्रकरणाची फेर चौकशी करून हा गुन्हा सीआयडी सोपविण्यात यावा, डॉ. देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सहआरोपी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर अ‍ॅड. संतोष जाधव, संतोष अमृतसागर, जितेंद्र मोहिते, लक्ष्मण मालचे, भिकन मोहिते, उत्तम मालचे, शालीक पवार, अशोक मोहिते, नाना पवार, नाना मोहिते यांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे