शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा गटविकास अधिकारी कार्यालयाला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 16:33 IST

पं स सभागृह व गटविकास अधीकारी कार्यालयाला सदस्यांनी टाळे ठोकले

ऑनलाईन लोकमत

शिंदखेडा,दि.29- शिंदखेडा येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारी येत नसल्याच्या निषेधार्थ सदस्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी व पंचायत समितीच्या सभागृहाला कुलूप ठोकले.
पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी होती. मात्र या सभेला अधिकारी उपस्थित नव्हते. मासिक सभेच्या दिवशी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीचे आयोजन करून अधिका:यांना बोलवत असतात. त्याचा निषेध म्हणून  उपसभापती सुनिता निकम, पं.स.सदस्य शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादीचे मनोहर देवरे यांच्यासह सहा सदस्यांनी सभागृहाला कुलूप ठेकले. बैठकीला 60 टक्के अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचा आरोप सदस्यांनी केला. मात्र प्रभारी साहाय्यक गटविकास अधिकारी मनिप पवार यांनी फक्त बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी वगळता प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगितले.