शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

साक्री रोडवर अनियमीत अन् दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:53 IST

नागरिकांच्या तक्रारी : आठ दिवसानंतर होतो पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील साक्री रोड परिसरात ऐन उन्हाळ्यामध्ये अनियमीत आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़गेल्या दोन महिन्यांपासून साक्री रोड परिसरात पाणीपुरवठा अनियमीत असल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत़ शितल कॉलनी, गणेश कॉलनी, महसुल कॉलनीत आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ कधी हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रावर तर कधी जुन्या एसआरपी कॅम्पमधील नळावर जावून पाणी आणावे लागत आहे़ शिवाय नळाला दूषित, गढूळ पाणी येत आहे़गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला़ धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये मुबलक जलसाठा आहे़ परंतु महानगरपालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत़ येथील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कुणी तयार नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे़साक्री रोडवरील कॉलनी परिसरात नियमित आणी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी विशाल पाटील, अतुल जीरे, शुभम भदाणे, मयुर अढाव, भुषण राजपुत, कीरण सोनवणे, आदर्श जाधव, यश सावंत, सागर राजपुत, मयुर पाटील यांच्यासह नागरिकांनी केली आहे़कॉलनी परिसरासह मोगलाईतही तीच परिस्थिती आहे़ पाण्यासाठी आंदोलन करणाºया फुले नगरातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे