शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मनपाच्या सर्व्हेक्षणात माहिती लपवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 12:51 PM

चंद्रकांत सोनार । कोरोना रूग्णांचा शोध

धुळे : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे महानगरपालिकेमार्फत संपूर्ण शहरात प्रभागनिहाय कुटूंब सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात नागरीकांनी माहिती लपवू नये, सत्य माहिती द्यावी असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले.मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, कोरोना विषाणुंच्या प्रादुभार्वामुळे कुटुंबनिहाय सर्वेक्षण केले जात आहे़ त्या अनुषंगाने संपूर्ण शहरात केले जात असलेल्या सर्वेक्षणात कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच कुटुंबातील सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण बाहेर गावाहून किंवा परदेशातून आलेले सदस्यांची माहिती द्यावी असेही महापौर सोनार यांनी सांगितले़ तर आयुक्त अजिज शेख यांनी सर्व्हेक्षणातील माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रभागनिहाय नियंत्रण अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी नियुक्ती केले आहे़ यावेळी सहायक आयुक्त शांताराम गोसावी दीपकांत वाघ यांनी मार्गदर्शन केले़

टॅग्स :Dhuleधुळे