शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरसह व्हेंटीलेटरची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:38 IST

परिस्थिती गंभीर : शिवेसनेचे जिल्हा प्रशासनाला साकडले

धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून कोविड सेंटरसह व्हेंटीलेटरची संख्या त्वरीत वाढवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हेंटीलेटर उपलब्ध झाले नाही म्हणून रवींद्र बडगुजर आणि अन्य दोन रुग्णांचा मृत्यू झाला. व्हेंटीलेटर उपलब्ध झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात देखील रवींद्र वाडेकर या प्रक़ृती गंभीर असलेल्या रुग्णाला दाखल करण्यास नकार देण्यात आला. बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ यांच्याशी संपर्क केल्यावर त्या रुग्णाला दाखल करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेचे कोविड सेंटर त्वरीत सुरु करावे, खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करावेत, खाजगी दवाखान्याच्या बाहेर काेरोना उपचाराचे दरफलक लावावेत, शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारावे, खाजगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथक नेमावे आदी मागण्याही निवेदनात केल्या आहेत.निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, पंकज गोरे, संगिता जोशी, मनोज मोरे, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, संजय जवराज, एजाज हाजी, शेखर वाघ, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, केशव माळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित      होते.

टॅग्स :Dhuleधुळे