शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक सभेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:36 IST

महात्मा फुले स्मृतीदिनी उपक्रम : विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

शिरपूर : सत्यशोधक शिक्षक सभेतर्फे महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरण व विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला़२८ रोजी येथील शंकुतला लॉन्सच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला़ तालुकास्तरीय सत्यशोधक प्रबोधन स्पर्धा परीक्षेचे बक्षिस वितरण, आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण भारत सरकार स्काऊट-गाईडच्या जिल्हा आयुक्त आशा विजयराव रंधे यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे सेक्रेटरी सिद्धार्थ जगदेव, उपाध्यक्ष दत्ता थोरात, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, एस.ए. पाटील, सुभाष कुलकर्णी, सारिका रंधे, डॉ.सी.एच. निकुंभे, हाजी फिरोज काझी, रत्नदीप सिसोदिया, संतोष माळी आदी उपस्थित होते़ २८ नोव्हेंबर हाच शिक्षक दिन या विषयावर पुणे येथील किशोर जाधव यांनी मार्गदर्शन केले़ विचार वेध निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता अनिल पाटील, द्वितीय अक्षदा जितेंद्र पाटील, तृतीय किंजल विठ्ठल लोहार तर उत्तेजनार्थ जयेश अशोक चौधरी, भूमिका हंसराज पाटील, प्राची सुरेंद्र पाटील, चित्रकला परीक्षेत प्रथम भुमिका संतोष पाटील, द्वितीय हिताक्षी बाबुराव गिरासे, तृतीय मीना दिपक मोरे, उत्तेजनार्थ उर्वशी भुपेश बारी, मंगेश भिकन पाटील, चैताली मनोज पवार या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे परिक्षक म्हणून मयुर मनोजसिंग परदेशी, कन्हैयालाल साळुंखे यांनी काम पाहिले. आदर्शशिक्षक गौरव पुरस्कार मंगला देवेसिंग पावरा (रंधे कन्या शाळा, शिरपूर), सिद्धार्थ बाजीराव पवार (आर.सी. पटेल विद्यालय टेकवाडे), वसंत साहेबराव मराठे (नुतन विद्यालय भटाणे), श्रीराम देवराम सोनवणे (न.पा. शाळा क्र.७ शिरपुर), डॉ.फारुख शेख ईस्माइल (मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय शिरपूर) यांचा सत्कार झाला. सुत्रसंचालन सुनिल बैसाणे, प्रास्ताविक ज्वाला मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.नाजीर पठाण, योगेश पवार, प्रा.प्रज्ञावंत बिºहाडे, राहुल थोरात, प्रा.अरुण पवार, मनोज बिºहाडे, प्रमोद परदेशी, सुभाष भिल, प्रा.रंजना सावळे, शितल मोरे यांनी परिश्रम घेतले़

टॅग्स :Dhuleधुळे