शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र ओरबाडून पळणा-याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:41 IST

साक्री येथील घटना : लोकांचा पुढाकार

धुळे : धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळ काढणाºया लुटारुला लोकांनी पकडले़ ही घटना साक्री येथे गुरुवारी घडली़ चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ एक महिला आपल्या घरी पायी निघाली होती़ त्यावेळेस एकटी महिला बघून लुटारुने आपला डाव साधला़ मात्र, दक्ष असलेल्या काही नागरीकांमुळे त्या लुटारुचा मनसुभा वेळीच उधळण्यात आला़ लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़ साक्री येथील विद्यानगर येथील विमलबाई शरद भामरे ही महिला गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास परिसरातून पायी चालल्या होत्या़ तेव्हा दुचाकीवरुन भरधाव वेगाने आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडले़ त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार होऊ लागला़ त्याचवेळेस विमलबाईने जोरजोरात आरडा ओरड करण्यास सुरुवात केली़ लोकं त्याठिकाणी जमले़ वेळ न वाया जावू देता काही लोकांनी त्या चोरट्याचा पाठलाग सुरु केला़ तो नेहरु नगरच्या नाल्याजवळ लोकांच्या तावडीत सापडला़ पोलिसांनी त्या चोरट्याकडून ७ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले़ त्याच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ चोरटा बागलाणचानागरीकांनी पकडून दिलेल्या चोरट्याचे नाव दीपक चिंधा निकम असे असून तो लखमापूर ता़ बागलान जि़ नाशिक येथील रहिवासी असल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले़ त्याला साक्री पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी