शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

चार विस्तार अधिका:यांची चौकशी

By admin | Updated: March 17, 2017 00:23 IST

ग्रामसेवकांनी केलेल्या अपहाराच्या चौकशीस टाळाटाळ

धुळे : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी केलेल्या अपहार प्रकरणाचा निपटारा वेळेत पूर्ण केला नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील चार विस्तार अधिका:यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आह़े दरम्यान, 56 ग्रामसेवकांवर यापूर्वीच कारवाई झालेली आह़े संबंधित ग्रामसेवकांच्या चौकशीची आणि रक्कम वसूल करण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायत विभागाने घेतली आहे.  यात 49 लाखांची वसुलीही केली आह़े चौकशीत यांचा समावेश साक्रीचे बी़एऩ पाटील, ए़पी़ महाले, शिंदखेडय़ाचे पी़क़ेसावंत आणि धुळ्याचे क़ेएऩ वाघ या चार विस्तार अधिका:यांची विभागीय चौकशी होणार आह़े ग्रामपंचायत करणार वसुलीया चार विस्तार अधिका:यांच्या अखत्यारित असलेल्या ग्रामसेवकांकडे सुमारे अडीच ते तीन कोटींची वसुली होणे आवश्यक होत़े आतार्पयत संबंधित ग्रामसेवकांकडून फक्त 49 लाखांची वसुली करण्यात आली आह़े