In the first round, Subhash Bhamre has 13 thousand leaders | पहिल्या फेरीत डॉ. सुभाष भामरे १३ हजारने आघाडीवर
dhule

धुळे  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे १३ हजार मतांनी आघाडीवर आहे.
अद्याप मतमोजणी सुरू असून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील पिछाडीवर पडले आहेत. टपाली फेरी व पहिल्या फेरीच्या मतांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.


Web Title: In the first round, Subhash Bhamre has 13 thousand leaders
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.