शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दोन गटात हाणामारी, १३ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:46 IST

परस्परविरोधी फिर्यादीनंतर संशयितांचा शोध सुरु

धुळे : मोबाईल देण्या-घेण्याच्या वादावरुन  शनिवारी दुपारी साक्री रोड भागात दोन गटात हाणामारी झाली़ याप्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील १३ जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ याप्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही़ याप्रकरणी बन्सीलाल माणिक जाधव (३९, रा़ बालाजी नगर, साक्री रोड, धुळे) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की,  मुलाचा मोबाईल हिसकाविला असता त्याचा जाब विचारण्यास गेल्याचे  वाईट वाटले़ या कारणावरुन संशयित आरोपींनी  तलवार, लोखंडी सळई, बेसबॉलच्या दांडाने मारहाण केली. ही घटना साक्री रोडवरील राहुल कॉम्प्लेक्ससमोर शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली़ या हाणामारीत बन्सीलाल माणिक जाधव यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी शनिवारी रात्री  शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, किरण दादाभाऊ ढिवरे, तुषार नानाभाऊ ढिवरे, गुड्डू उर्फ प्रविण संजय शिरसाठ, गौरव संजय इंगळे, आकाश वनाजी अहिरे, सोनू अहिरे (काळ्या सोनू), धनराज जितेंद्र शिरसाठ (सर्व रा़ भिमनगर, साक्री रोड) या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील करीत आहेत.दुसºया गटातील किरण दादाभाऊ ढिवरे (२५, रा़ भिमनगर, साक्री रोड) यांनी फिर्याद दिली दिली.  त्यानुसार, मोबाईल देण्या-घेण्याच्या वादावरुन संशयितांनी तलवार, लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना साक्री रोडवरील राहुल कॉम्प्लेक्ससमोर घडली़ या हाणामारीत किरण ढिवरे, गुड्डू उर्फ प्रविण शिरसाठ, तुषार ढिवरे, आकाश वनाजी अहिरे यांना दुखापत झाली़ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, बन्सीलाल माणिकराव जाधव, बंटी माणिक जाधव, विजय माणिक जाधव, बन्सीलालचा लहान भाऊ (नाव माहित नाही), बबलू भोपे, राजू जाधव याचा मुलगा (नाव माहित नाही) या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़  तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी