शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा नाकारणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा धुळे मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:39 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे खाजगी डॉक्टरांची घेतली बैठक

आॅनलाइन लोकमतधुळे : कोरोनाच्या भीतीने शहरातील बहुसंख्य खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे. संचारबंदीत नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी दवाखाने सुरू असणे गरजेचे आहे. रुग्णसेवा नाकारणाºया रुग्णालयाची मान्यता रद्द करून सदरील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाईल असा निर्णय आयुक्त अजीज शेख यांनी बैठकीत घेतला.महापालिका शुक्रवारी आयुक्त शेख यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या बैठक झाली. यावेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, तुषार नेरकर, विनायक कोते, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, मनपा दवाखान्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.त्यात आयुक्तांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापल्या भागानुसार शहरांमध्ये विदेशातून तसेच बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी शहरामध्ये सर्वेक्षण करावे. तसेच तसेच मनपा दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफ साठी आवश्यक असणारे सॅनिटायझर, साबण, मास्क हे साहित्य आज उपलब्ध करून देण्यात आले.सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपाययोजनेसंदर्भात कृती आराखडा तयार करावा आणि त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत आयुक्तांनी आरोग्य विभागातील अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी सुचना केल्या. बैठकीस उपायुक्त संजय गिरी, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.विभागीय आयुक्तांचे आवाहनदरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय यंत्रणा या कार्यात व्यस्त असताना खाजगी दवाखान्यातील ओपीडी बंद असल्यास त्याचा दबाव शासकीय आरोग्य यंत्रणेवर पडतो. तेव्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ओपीडी सुरू ठेऊन रुग्णांवर उपचार कराव, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनीसुद्ध एका प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे