शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १४६७ रुग्णांची केली स्क्रीनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:45 IST

आतापर्यंत ५९ रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले

आॅनलाइन लोकमतधुळे : शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत एकूण १ हजार ४६७ रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत १४६७ रुग्णांची स्क्रीनिंग केली आहे. त्यातील १४५८ रुग्ण चांगले केलेत. ५९ रुग्णांना मागील दहा दिवसापासून विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यातील ३१ रुग्णांचे नमुने पुण्याला प्रयोगशाळेत पाठविले व ते सगळे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ.सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ.नागसेन रामराजे हे सुद्धा उपस्थित होते.यावेळी आपण सर्वजन घरातच राहा. आपल्या जवळच्या लोकांच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी २१ दिवस घरात राहून एक मोठे कर्तव्य आपण करा. आपण सर्व एकजूट राहिलो तर कोरोना चा पराभव आपण करू शकतो असे आवाहन डॉ.सूर्यवंशी यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे