अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:30 PM2020-07-15T22:30:59+5:302020-07-15T22:31:22+5:30

धुळे : येथील स्टेशन रोडवर मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात नरेंद्र भटू पाटील रा़ मोहाडी हा तरुण ठार झाला तर ...

Crime on truck driver in accident case | अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा

dhule

Next

धुळे : येथील स्टेशन रोडवर मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात नरेंद्र भटू पाटील रा़ मोहाडी हा तरुण ठार झाला तर परेश पोपट वैराळे हा जखमी झाला़ याप्रकरणी परेश वैराळे याच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक फिरोज सुलेमान रनपरीया याच्याविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भरधाव ट्रकने अ‍ॅपेरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला होता़

Web Title: Crime on truck driver in accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे