शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा वाहतूक प्रकरणी कंपन्यांसह 12 जणांविरूध्द गुन्हा

By admin | Updated: April 23, 2017 17:55 IST

छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 23 - शहरातील चाळीसगाव चौफुलीवर दोन लक्झरी बसमधून पोलिसांनी 10 लाख 67 हजार 400 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता़ याप्रकरणी चौकशीनंतर छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी  चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
इंदूरहून मुंबई व पुणे येथे जाणा:या  संजय ट्रॅव्हल्सच्या दोन लक्झरी बस क्ऱ एमपी 09 एफए 5667 व क्ऱ एमपी 30 पी 9075 यांना पकडले होत़े दोन्ही बसेसमध्ये प्रवासी सीटखाली  4 लाख 89 हजार 600 रूपये किंमतीचा एम़डी़ गुटखा, 1 लाख 50 हजारांची व्ही- 1 तंबाखू, 3 लाख 11 हजार 360 रूपयांचा विमल पान मसाला, 85 हजार रूपयांचा इंडिया गोल्ड पाऊच हा चघळण्याचा पदार्थ असा एकूण 10 लाख 36 हजार 600 रूपये किंमतीचा गुटखा सापडला होता़  पोलिसांनी गुटखा व 30 लाख रूपये किंमतीच्या दोन बस जप्त करून  बस चालकांनाही ताब्यात घेतले होत़े
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी  असताना त्यांची लक्झरी बसमधून लपवून ठेवून वाहतूक केल्याप्रकरणी संजय ट्रॅव्हल्सचे मॅनेजर लक्ष्मण  रामसहाय यादव (रा़ तिलक नगर, इंदूर), बस मालक अंकुर अनिलकुमार (रा़ नौलखा, इंदूर), अनिल संजय गुप्ता, हितेश संजय गुप्ता (रा़ 60, अश्विनी नगर,  इंदूर), संदीप (पूर्ण नाव-गाव माहित नाही, रा़ इंदूर), रज्जाक भाई उर्फ मं़ रिजवान मं अब्दूल (रा़  घर नं़ 177, आझादनगर, इंदूर), मुकेश रामस्वरूप शिसोदिया (रा़ गुनाखापूरा, पोस्ट विष्णोदा, जि़ घौलपूर),  अफसर हुसेन जुहिबानो रिझावी (रा़ 301 पार्ट मुंब्रा, ठाणे)  कंपन्यांच्या मालकांविरूध्द भांदवि कलम 188, 272, 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े