शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे वर्षभरापासून उद्यानाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

महापालिकेने शहरातील सर्वात मोठ्या टॉवर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. काही महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे ...

महापालिकेने शहरातील सर्वात मोठ्या टॉवर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. काही महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे हे उद्यान असून नसल्यासारखे आहे. दुसरीकडे महापालिकेतर्फे पांझरा नदीकाठावर नकाणे रस्त्याला लागून नवीन उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. शासकीय ग्रंथालयासमोरील जागेत हे उद्यान तयार केले जात आहे. सुमारे अडीच एकर जागेत उद्यानाची उभारणी हाेत आहे. या उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात येतील. तसेच कृत्रिम धबधबा, मेडिटेशन सेंटर, ॲम्पी थिएटर करण्यात येत आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. या उद्यानाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या उद्यानाच्या कामावर सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टॉवर उद्यानानंतर शहरातील हे सर्वात मोठे उद्यान असेल. हे उद्यान मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अद्याप सुरू झालेले नाही. या उद्यानाची प्रतीक्षा धुळेकरांकडून केली जात आहे.