निवडीनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:04 PM2019-03-25T23:04:02+5:302019-03-25T23:04:44+5:30

निवडणूक : शिंदखेडा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

Candidates and party workers at the election | निवडीनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांचा जल्लोष

dhule

Next

शिंदखेडा : तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी लागले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयाच्या बाहेर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला़
विजयी सरपंच व सदस्य
विखरण- सरपंच अनिता महेंद्र पवार, प्रभाग क्रं.१- शरद भगवान पाटील, वंदना उमेश साळुंखे, केवलबाई विक्रम पाटील, प्रभाग क्रं.२- हरिष गुलाबराव पाटील, प्रतिभा प्रदीप साळुंखे, प्रभाग क्र.३- नारायण अंकुश भिल, लोटन केसरा गिरासे, मनिषा प्रविण गिरासे, प्रभाग क्रं.४- जगदीश दौलत पाटील, कल्पना दशरथ अहिरे, रंजनकौर रामसिंग गिरासे.
दाऊळ- सरपंच शोभाबाई दिलीप पवार, प्रभाग क्रं.१- विजय काशिनाथ पाटील, प्रेमसिंग धनसिंग गिरासे, सुशिला सुक्राम नाईक, प्रभाग क्रं.२- पांडुरंग त्र्यंबक जाधव, सारिका योगेश जाधव, आशाबाई भरत माळी, प्रभाग क्रं.३- दुर्गाबाई अभिमन अहिरे, कौशल्याबाई धनराज पाटील, बेबीबाई दिलीप सोनवणे.
डोंगरगाव- सरपंच सुवर्णा प्रकाश पाटील, प्रभाग क्रं.१- कस्तुरा भानुदास भिल, मायाबाई विनोद भिल, प्रभाग क्रं.२- संजय जगन्नाथ पाटील, ज्योती संजय पाटील, प्रभाग क्रं.३- कल्पनाबाई अशोक पाटील, अरस्तोल प्रभाकर पाटील, अनिता उमेश पाटील.
दभाषी- सरपंच नंदीनी विकास पाटील, प्रभाग क्रं.१- सुभाष उत्तम करंकाळ, सुनिल विक्रम पवार, सुलोचनाबाई रंगराव करंकाळ, प्रभाग क्रं.२- महेंद्र रिखमचंद्र बाफना, कमलाबाई गणेश बागुल, कमलाबाई गोरख पाटील, प्रभाग क्रं.३- लिलाचंद हिरामण सोनवणे, आक्काबाई राजाराम बैसाणे, कमलबाई गणेश बागुल.
पिंपरखेडा- सरपंच विकास साहेबराव पाटील, प्रभाग क्रं.१- एकनाथ यशवंत खैरनार, ज्योती रमेश खैरनार, प्रभाग क्रं.२- वंदना ज्ञानेश्वर मालचे, जयश्री देविदास देवरे, प्रभाग क्रं.३- राजेंद्र ओंकार देवरे, विद्याबाई रविंद्र बिलाडे, संगिता विनोद शिंदे.
मेथी- सरपंच रमाकांत ताराचंद बागले, प्रभाग क्रं.१- रविंद्र जगन दाभाडे, प्रतिभा राजेंद्र चौधरी, राणुबाई कैलास अहिरे, प्रभाग क्रं.२- नरेंद्रकुमार नथेसिंग गिरासे, शितल योगेश पाटील, प्रभाग क्रं.३- विलास संतोषगिर गोसावी, मन्साराम भिला माळी, गुजाबाई गोकुळ माळी, प्रभाग क्रं.४- शकुंतला लोटन सोनवणे, ज्योती रमाकांत मोरे, रेखा रमाकांत बागले.
आच्छी- सरपंच अनिता मनोज ईशी, प्रभाग क्रं.१- विनोद चतुर अहिरे, प्रमिला अशोक गायकवाड, प्रभाग क्रं.२- संगिता अजय भिल, यमुनाबाई तुकाराम ईशी, मनिषा संतोष ईशी, प्रभाग क्रं.३- आधार चिंतामण आखडमल, आशाबाई डोंगर ईशी.
चिलाणे- सरपंच पदम फकिरा परमार, प्रभाग क्रं.१- जितेंद्र विनायक सोनवणे, मयुर विलास पाटील, प्रभाग क्रं.२- दिलीप हंसराज भिल, पुनम गुलाबसिंग भिल, भागाबाई दशरथ भिल, प्रभाग क्रं.३- लिलाबाई किसन मगरे, सुरज आनंदसिंग गिरासे, योगिताबाई प्रविणसिंग गिरासे, प्रभाग क्रं.४- गोपाल अभिमन डिगराळे, केवळबाई मगन बागले, कुसुम भिमराव सोनवणे.
मालपूर- सरपंच मच्छिंद्र रंगलाल शिंदे, प्रभाग क्रं.१- कौयलास तुळशीराम माळी, योगिता विश्वास माळी, आशा मदन धनगर, प्रभाग क्रं.२- महेंद्र श्रीराम भिल, गिताबाई मोहन भिल, प्रभाग क्रं.३- जगदीश सखाराम पाटील, तुकाराम हिरामण पाटील, भारतीबाई तुकाराम माळी, प्रभाग क्रं.४- संतोष काशिराम कोळी, अनिता धनराज इंदवे, भारती देविदास वाडीले, प्रभाग क्रं.५- अजय नानाभाऊ साळवे, सावित्रीबाई रतन कोळी, लताबाई राजू शिंदे, प्रभाग क्रं.६- संतोष भावराव कोळी, रेखा देवराम जाधव, रत्ना शांतीलाल वाघ.

Web Title: Candidates and party workers at the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे