शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:33 IST

समाजवादी पार्टी : धरणे आंदोलनानंतर प्रशासनाला दिले निवेदन

धुळे : सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने क्युमाईन क्लब जवळ धरणे आंदोलन करण्यात आले़ यानंतर अमिन पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले़हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे़ त्यामुळे या कायद्याला आम्ही विरोध नोंदवितो़ या कायद्याला त्वरीत रद्द करण्यात यावे़ हा कायदा देशाला घातक आहे़ सरकारकडून मागील दहा वर्षात व्यक्तीचे आधारकार्ड देखील बनविता आलेले नाही़ या अनुषंगाने सारे कागदपत्र जमा करुन व्यक्तीचे नागरीकत्वाचा निर्णय कसे करु शकेल, हा प्रश्नच आहे़ आजही ७० टक्के पेक्षा अधिक लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने यात गरीबांचे नुकसान होण्याचा धोका संभवतो़ भारतात सर्वात जास्त अल्पसंख्यांक, आदिवासी, गरीब आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले लोक आहेत़ बहुतेकांकडे आपले घर सुध्दा नाही़ ते १९६० पुर्वीचे नोंदणीचे कागदपत्रे कसे काय आणू शकते, असा सवालही उपस्थित केला़ देशाची अखंडता धोक्यात येऊ शकते़, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे