शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यागांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:47 IST

शिरपूर : करवंद येथे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तरुणांनी 'चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया' या मोहिमंतर्गत रक्तदान शिबिर ...

शिरपूर : करवंद येथे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तरुणांनी 'चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया' या मोहिमंतर्गत रक्तदान शिबिर घेतले. यास तरुणांसह ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमत: दिव्यांगांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी ५२ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात महिलांचा देखील सहभाग लाभला.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर करवंद येथे रक्तदान शिबिर पार पडले. सुरुवातीला प्रदीप पाटील आणि हरपालसिंग राऊळ या दिव्यांसह जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र पाटील यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. या शिबिरासाठी जीवन ज्योती ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिबिरात हर्षली राऊळ व ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री धाकड या तरुणींनी सहभाग नोंदविला. शिबीरात गावातील तरुणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दिला. रक्तदात्यांसाठी ग्रामसेवक आनंदा पाटील आणि योगेंद्रसिंग राऊळ यांनी दूध आणि फळांचे वाटप केले. माधवसिंग राऊळ यांनी पिण्याच्या पाण्याची तर संदीप राऊळ यांनी खुर्च्यांसह बैठक व्यवस्था केली. शिबिरासाठी सुरेश सोनार, गणेश बोरसे, जयेंद्रसिंग राऊळ, माजी उपसरपंच अशोक पाटील, फकरुद्दीन जमादार, रणछोड शिंपी, सुनील भाईदास पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी आनंदसिंग राऊळ, प्रेमसिंग राऊळ, अशोक भाईदास पाटील, अण्णा वाणी, चेतन माहेश्वरी, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाटील, राकेश पाटील उपस्थित होते. शिबिराचे संयोजन गोपालसिंग राजपूत  व मित्र परिवाराने केले. 

टॅग्स :Dhuleधुळे