शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जीव गुदमरल्याने बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:09 PM

शेंगदाणे खातांना ठसका लागून श्वास घेण्यास झाला त्रास

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे): येथील बस आगारातील एका महिला वाहकाची लहान मुलगी शेंगदाणे खात असतांना अचानक जीव गुदमुरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली़२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील करवंद नाक्याजवळील हॉटेल साहेबा समोरील सोनवणे नगरात ही घटना घडली़ येथील आगारातील महिला वाहक लक्ष्मी भरत ठाकरे (३१) या परिवारासह राहतात़ त्यांचे पती भरत यादव ठाकरे हे तताणे पोक़ेरझळ ता़सटाणा जि़नाशिक येथे शेतीकाम करतात़लक्ष्मीबाई घरी असतांना त्यांची ३ वर्षाची मुलगी सृष्टी भरत ठाकरे ही शेंगदाणे खात असतांना अचानक तिला ठसका लागला़ त्यानंतर तिचा जीव गुदमरून श्वासोश्वास घेण्यास त्रास होवू लागल्याचे लक्ष्मीबाईच्या लक्षात आले़ तोपर्यंत पूर्णपणे श्वासोश्वास घेणे बंद पडल्यामुळे त्यांनी तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़ मात्र डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित करताच लक्ष्मीबाईने हंबरडा फोडला़घटनेची माहिती येथील आगारात कळताच अनेकांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली़

टॅग्स :Dhuleधुळे