शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एआयएमआयएम पक्षाच्या मेळाव्यात महिला सक्षमीकरणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुंबई महिला प्रदेश अध्यक्षा रिजवाना खान यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्यात महिलांसह ...

या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुंबई महिला प्रदेश अध्यक्षा रिजवाना खान यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्यात महिलांसह इतरही घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून कौतुकास्पद काम सुरू आहे. तसेच आमदार फारुक शहा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात कोरोनाकाळात उल्लेखनीय काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्यात अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी जिल्हा अध्यक्षा दीपश्री नाईक, शहर अध्यक्षा फातेमा अन्सारी, मालती चौधरी, ज्योती चौधरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपा नाईक व आभार प्रदर्शन लीना काटे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष युसूफ मुल्ला, युवा जिल्हाध्यक्ष शैबाज शाह, शहर अध्यक्ष नुरा ठेकेदार, परवेज शाह, नगरसेवक सईद बेग मिर्झा, नासीर पठाण, गनी डॉलर, आमीर पठाण, पत्रकार साबीर, साजिद साई, रफीक पठाण, नीलेश काटे आदी उपस्थित होते.