शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सप्तश्रृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:26 PM

वर्धापन दिन : मिस इंडीया रेशमा लोखंडे यांना महाराष्ट्र भूषण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले़मिस इंडीया रेशमा लोखंडे यांना महाराष्ट्र भूषण आणि दिलीप जगताप, रमेश चौधरी, अ‍ॅड़ शामकांत पाटील, शिवाजीराव मराठे, सोमनाथ गुरव यांना जवीन गौरव पुरस्कार प्रदान केला़ तर कविता बिरारी, संदीप पाटोळे, जगन ताटके, डॉ. अजय सोनवणे, दत्तात्रय कल्याणकर,विलास पवार, अरुण  पवार, राजेश सोनार, गजेंद्र पाटील, रामचंद्र जाधव, घनश्याम निरगुर्डे, मनीषा डियलानी, जगदीप दादा देवपूरकर, भानुदास बगदे , किरण पाटील ,चेतन पाटील, राजू पाटील अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानीत केले़ शैक्षणिक अनमोल रत्न पुरस्कार दिलीप पाटील यांना तर सामाजिक कार्य पुरस्कार संभाजी बिग्रेड ग्रुपला देण्यात आला़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे होते़ जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, विक्रम सेन, शरद पाटील, एम. एस. शेख , रणजित राजे भोसले, पराग अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़समाजातील निराधार महिला, मुलांच्या सक्षमीकरणासह शेतकरी, आरोग्य, स्वयंरोजगार, पर्यावरण हे विषय घेऊन गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबविणाºया सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष मीना भोसले, संचालक हिरालाल भोसले यांनी अनोख्या पध्दतीने वर्धापन दिन साजरा केला़ ‘भरारी’ या संस्थेच्या कामकाजाची माहिती देणाºया विशेषांकाचे प्रकाशन झाले़

टॅग्स :Dhuleधुळे