शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पळासनेर नाकाबंदीत ट्रॅव्हल्समध्ये आढळला अफू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:08 IST

तरुण ताब्यात : शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील पळासनेर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी लावली होती़ शिरपूर तालुका पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एमपी ३० पी ५००२ या क्रमांकाची इंदूरकडून मुंबईकडे जाणाºया ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्यात अफुची सुकलेली बोंड आणि चुरा असा ५१ हजार ७२० रुपयांचा पदार्थ आढळून आला़ ही कारवाई गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास झाली़ याप्रकरणी सुरेश जगदीशराम बिश्नोई (२२, जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई उपअधीक्षक संदीप गावित, सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, योगेश ढिकले, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख, हेड कॉन्स्टेबल माळी, मोरे, फुलपगारे, वानखेडे, अनंत पवार, पाटील, श्याम पावरा, गोविंद कोळी, संजीव जाधव यांनी केली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी