शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात आनोरेची महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:42 IST

पारोळा रोडवरील उड्डाणपुलाखाली घटना

धुळे : शहरातील पारोळा रोडवरील उड्डाणपुलाखाली दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात अमळनेर तालुक्यातील आनोरे येथील महिला ठार झाली. कोकीळा मोरे असे या मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पारोळा रोड चौफुलीवरील उड्डाण पुलाखालून मोटारसायकल भरधाव वेगाने निघाली होती. त्याचवेळेस अन्य एक मोटारसायकलवरुन कोकीळा मोरे (४२) आणि त्यांचे पती रमेश मोरे (४५) हे जात होते. भरधाव वेगातील मोटारसायकल मोरे यांच्या दुचाकीवर आदळली. त्यामुळे मोरे दाम्पत्य फेकले गेले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु होण्यापुर्वीच कोकीळा मोरे यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेनंतर जबाबदार असणारा अन्य दुसरा दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी भाऊसाहेब ताराचंद मिस्तरी (मोरे) (रा. आनोरे ता. अमळनेर) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. के. सूर्यवंशी घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे