शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी व विधवा महिलांना साडी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:29 IST

वरूळ : एच़आऱपटेल कन्या शाळेत कार्यक्रम

शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच़आऱपटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातपरिसरातील कष्टकरी, शेतमजुरी करणाऱ्या गोरबरीब व विधवा अशा ११ महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला़ हेमंतबेन पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला.वरूळ येथील पटेल कन्या शाळेच्या प्रांगणात संस्थेच्या आश्रयदात्या हेमंतबेन पटेल उर्फ मम्मीजी यांच्या ८७ वा वाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम झाले. अध्यक्षस्थानी विखरण बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक पी़ झेड़ रणदिवे होते.सुरुवातीला परिसरातील कष्टकरी, शेतमजुरी करणाºया गोरबरीब व विधवा अशा ११ महिलांना शिक्षण विस्तार अधिकारी रणदिवे, प्राचार्य पी़आऱसाळुंखे, जुने अंतुर्ली जि़प़शाळेचे शिक्षक हिराजी घोडसे, शिसाका संचालक एम़आऱ पाटकर यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. रणदिवे यांनी शाळा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले़ प्रास्ताविक प्राचार्य पी़आऱ साळुंखे, सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी आऱ आऱरघुवंशी यांनी तर आभार प्रदर्शन मंगला पाटकर यांनी मानले. यासाठी डी़ए़ जाधव, एस़जे़ पाटील, एसक़े़ पाटील, बी़जी़ पिंजारी, ए़बी़ महाजन, एऩएस़ ढिवरे, डी़एऩ माळी, बी़एस़ बडगुजर, पी़टी़ पवार, बापू पारधी, पारस जैन, राजेश सोनवणे, बापू भिल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dhuleधुळे