शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 8:44 PM

संचारबंदी : महापालिकेच्या पथकाची धाड, पोलिसात केली तक्रार

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरी देखील कोणतीही परवानगी न घेता साक्री रोडवर हातगाडीलावून खाद्यपदार्थ विक्री करणे, एकाला चांगलेच महागात पडले आहे़ त्या विक्रेत्याला महापालिकेच्या पथकाने रविवारी सकाळी रंगेहात पकडले. भरत शितलदास लखवानी याच्याविरूद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला कारवाईची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ त्यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे़ उर्वरीत सर्वांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेला आहे़ भाजी विक्रेत्यांना परवानगी देण्यात आलेली असून त्यांना महापालिकेकडून पासेस वितरीत करण्यात आलेले आहेत़ इतर व्यवसायिकांना कोणतीही परवानगी दिलेली नाही़अशी स्थिती असताना साक्री रोडवरील कुमारनगर भागात एका हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली़ माहिती मिळताच तातडीने महापालिकेचे प्रसाद जाधव यांच्या पथकाने धाड टाकली़ या विक्रेत्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती़ तरीदेखील तो व्यवसाय करताना आढळून आला़ त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़

टॅग्स :Dhuleधुळे