शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर केल्याने दोन अधिकारी निलंबित

By admin | Updated: November 5, 2016 17:27 IST

राज्य निवडणू‍क आयोग , महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2016 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
 
उस्मानाबाद, दि. ५ - राज्य  निवडणू‍क  आयोग , महाराष्ट्र राज्य यांनी  घोषित  केल्याप्रमाणे  जिल्ह्यातील  आठ नगरपरिषदांमध्ये 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2016 या कालावधीकरिता  निवडणूक कार्यक्रम घोषित  करण्यात आला आहे .
याकरिता जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे निवडणूक  निर्णय अधिकारी  म्हणून  जबाबदारी सांभाळीत आहेत.
निवडणुकीच्या कालावधीत  निवडणुकीशी संबंधित  अधिकारी/ कर्मचारी  यांनी कामामध्ये  निष्काळजीपणा अथवा  कुचराई  केली तर त्यांच्याविरुध्द निलंबनासह सर्व प्रकारची  कारवाई करण्याचे अधिकार  मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र  यांनी  जिल्हाधिकारी  यांना  प्रदान केले आहेत. निवडणूक आयोग , महाराष्ट्र व शासन  निर्णयान्वये  प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथील नगर  विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी  दिपक कासार   आणि कळंब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कारभारी शंकर दिवेकर यांना निवडणुकीसारख्या सांविधानिक  कामात  आपल्या  पदाची जबाबदारी टाळून  कर्तव्यात  कसूर , शासन व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी  निलंबनाची  कारवाई जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आज केली . या कारवाईने  कामचुकार  अधिकारी कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.