पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:40+5:302021-09-06T04:36:40+5:30

प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ...

Teacher's Day celebrated at Patil College | पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अशोक बावगे, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. महेश मोटे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. संध्या डांगे, डॉ. विलास खडके, डॉ. अविनाश मुळे, बाबुराव कटके, प्रा. प्रकाश कुलकर्णी, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. अनिल हेबळे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, दत्तू गडवे, आनंद वाघमोडे, चंद्रकांत पुजारी, मशाक कागदी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी प्रा. अशोक बावगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून त्यांच्या जीवन कार्याचा आढावा दिला. डॉ. नागोराव बोईनवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरुण बावा यांनी आभार मानले.

Web Title: Teacher's Day celebrated at Patil College