शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव-काटी रस्ता चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

सुरतगाव ते काटी या १५ किमी अंतराच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे ठेकेदारामार्फत काम सध्या सुरू आहे. यासाठी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ...

सुरतगाव ते काटी या १५ किमी अंतराच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे ठेकेदारामार्फत काम सध्या सुरू आहे. यासाठी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काटी ते सावरगाव या सात किमी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. त्या भरण्यासाठी मुरूमाचा वापर केला असून, हा मुरूम निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार सावरगाव येथील शिवसेना कार्यकर्ते चंद्रोदन माळी यांनी जिल्हाधिकारी, खासदार यांच्याकडे केली आहे. शिवाय, पुलाच्या कामात वापरण्यात येणार सिमेंट पाईप हे आयएसआय मार्क विरहित असून, बांधकामासाठी दगडाच्या डस्टचा वापर केला जात असल्याच्याही ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, या कामासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असतानाही प्रशासनाकडून कामाचा दर्जा तपासला जात नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. सध्या दोन्ही बाजूने रस्ता खोदल्याने उपलब्ध डांबरी रोडवर काळी माती पसरली असून, यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी १० फूट रोडवरून दुहेरी वाहतूक करताना अडचण निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरगुंडी झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.