शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा येथे युवकाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 16:36 IST

युवकाच्या आत्महत्ये प्रकरणी दोन महिलांसह नऊ जणांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील एका युवकाने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मंगळवारी रात्री दोन महिलांसह नऊ जणांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शाम राजेंद्र जाधव (वय २३) हा युवक मागील दोन वर्षापासून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. मात्र, तुळजापूर येथीलच रमाबाई पंडागळे, मिनाक्षीबाई भोजने, मंदिरातील सुरक्षारक्षक पारधे, विनायक काळे, मल्लिकार्जुन भोजने, रणजित भोजने, गुरुनाथ काळे, रमाबाई पंडागळे यांचा भाऊ व चौधरी यांचे पती हे नऊ जण संगनमत करुन शाम जाधव याला ‘आम्हाला तीन लाख रुपये दे, नाही तर तुझ्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु’ असे म्हणून त्रास देत होते. 

तसेच शामला मारहाण करण्यात आली होती़ होणारा त्रास आणि आपली बदनामी होईल या भितीपोटी त्याने मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताची आई राजश्री राजेंद्र जाधव यांनी मंगळवारी रात्री उशिरा लोहारा पोलीस ठाण्यात दिली़ जयश्री जाधव यांच्या फिर्यादीवरून वरील नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद