शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्मार्ट ग्राम छाननी समितीची मुळजला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

यावेळी जि. प. सदस्य ॲड. अभयराजे चालुक्य, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम छाननी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, ...

यावेळी जि. प. सदस्य ॲड. अभयराजे चालुक्य, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम छाननी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, मुख्य लेखा व वित्तअधिकारी सुरेश केंद्रे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे, कार्यकारी अधिकारी दशरथ देवकर, जिल्हा कृषी अधिकारी तीर्थकर, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे आदींची उपस्थिती होती. या समितीने ग्रामपंचायतच्या कामकाजाची पाहणी करुन गावातील रस्ते, गटारी व आरोग्यविषयक राबविलेल्या योजना, ज्येष्ठ नागरीक कक्ष, जलशुद्धीकरण केंद्र, अंगणवाडी, शाळा आदींना भेट देऊन कामाचा आढावा घेतला .

यावेळी विस्ताराधिकारी एन . एस . राठोड, मुख्याध्यापक वसंत जाधव, सतीश शटगार, कृषी अधिकारी महेश बिडवे, सरपंच सुनीता वडदरे, उपसरपंच प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत चव्हाण, बाबू दुधभाते, शिवकन्या शिंदे, संध्या घोटणे, अमोल अंबुलगे, रेखा दंडगुले, ग्रामविकास अधिकारी, शिवशंकर बिद्री यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते.