शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:57 IST

या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले अन्..

मुंबई : एका १९ वर्षीय तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करून तो अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी समाज सेवक प्रफुल्ल लोढा (६३) या व्यक्तीला गुरुवारी अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तिच्या तक्रारीनुसार, या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले. पीडित तरुणी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने तिथे तिच्यावर जबरी संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार तिच्या संमतीशिवाय घडल्याचा आरोप आहे. 

पाच दिवसांची पोलीस कोठडीपीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीने साकीनाका पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत ७ जुलै रोजी लोढा विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी प्रफुल  लोढाला १७ तारखेला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई