शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

गडगडाटाच्या आवाजाच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:50 PM

हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ठळक मुद्देकानढळया बसविणाऱ्या या आवाजाने पुष्पा हिला धक्का बसला.  सुरुवातीला पुष्पा हिच्यावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते.

मडगाव - गडगडाटाच्या आवाजाच्या हादऱ्याने गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बाश्रे - पिसोणा येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. पुष्पा तोळू वेळीप असे मयताचे नाव असून, ती बागायतात मिरचीची रोपणी करत असताना ही दुदैवी घटना घडली. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान ढगाचा गडगडाट व वीजेच्या लखलखाटासह मूसळधार पाउस कोसळला. कानढळया बसविणाऱ्या या आवाजाने पुष्पा हिला धक्का बसला.  ती शेतातच कोसळली. मागाहून तिला मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.सुरुवातीला पुष्पा हिच्यावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, नंतर तिचे गडगडाटाच्या आवाजाने धक्का बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शवचिकित्सेंनतर मृत्यूचे नेमके निदान स्पष्ट होईल अशी माहिती कुंकळळी पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक टेरेन्स डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करीत आहेत. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :WomenमहिलाgoaगोवाthunderstormवादळRainपाऊस