शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 17:20 IST

महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद -  महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महिलातहसीलदाराचा मृत्यू झाला आहे. तर या महिला तहसिलदाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात हा क्रूर प्रकार घडला आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात हा क्रूर प्रकार घडला आहे. विजया असे या हल्ल्यात बळी पडलेल्या महिला तहसिलदाराचे नाव आहे. महिला तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान ते दोघेही होरपळले. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी विजया यांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती तहसिलदार कार्यालयात आली. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसिलदार विजया यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आगीचा भडका  उडाल्याने त्यात गंभीररीत्या भाजून सदर महिला तहसिलदाराचा मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान, आरोपी व्यक्ती फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही व्यक्ती कोण होती, तसेच त्या व्यक्तीने हे कृत्य का केले हे समजू शकलेले नाही.  

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाWomenमहिलाTahasildarतहसीलदारDeathमृत्यू