शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 00:13 IST

पूर्ववैमनस्यातून उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या हितेश ठाकूर आणि सागर किरण शिंदे या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. त्यांनी गुरुवारी संदीप यांच्यावर खूनी हल्ला केला होता.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई दोघांना नाशिक येथून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणा-या हितेश गुलबीर ठाकूर (२३) आणि सागर किरण शिंदे (२३) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या २४ तासांमध्ये नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. या दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबूली हितेश आणि सागर या दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील श्रीराम चौकातील एका बार मधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर ते त्याठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या हितेश आणि सागर या दोघांनी संदीप गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपींच्या वाहनाचा पाठलाग केला. हा पाठलाग करीत असताना, त्यांच्या करला पोलिसांनी पाठीमागून ठोकर दिली असता, हल्लेखोर कार सोडून रेल्वेमार्ग पार करुन पसार झाले. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने या दोन्ही आरोपीना नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. पूर्ववैमनस्यातून तसेच गुन्ह्यातील आरोपी हितेश यास मारण्याची सुपारी दिल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार