शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टयाचे गाठोडे पोलिसाच्या अंगावर फेकून दोन जण पसार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 22:23 IST

चोपडा -नागलवाडी रस्त्यावर नागेश्वर मंदिराजवळ  शहर पोलीस वाहनांची तपासणी करीत होते.

चोपडा जि.जळगाव :  पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना आपण पकडले जाऊ, या भीतीने दुचाकीवरील दोन दोन तरुण आपल्याकडील तीन गावठी पिस्तूल असलेले गाठोडे पोलिसाच्या अंगांवर फेकून पसार झाले.  ही घटना नागलवाडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडली. या गावठी पिस्तूलाची किंमत ९० हजार रुपये आहे. 


चोपडा -नागलवाडी रस्त्यावर नागेश्वर मंदिराजवळ  शहर पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी  एका मोटारसायकलवर दोन जण येताना पोलिसांना दिसले. त्यांनी या मोटारसायकलस्वारांना थांबण्याचा इशारा केला. त्याचवेळी मागे बसलेल्या एकाने  गोणपाटाचे गाठोडे पोलिसांच्या अंगावर फेकले आणि दुचाकीने ते सुसाट वेगाने वैजापूर गावाकडे पसार झाले.


पोलिसांनी गाठोड्याची तपासणी केली असता त्यात मक्याच्या कणसाखाली नव्वद हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी बनावटीच्या पिस्तूल, दहा हजार रुपये किंमतीचे मॅगझीन, वीस हजार रुपये किंमतीचे वीस जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला.


  या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांतकुमार जगदेव हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस