शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

टॉप्स ग्रुपचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 02:18 IST

आर्थिक व्यवहाराचा हिशेब ठेवणाऱ्या प्रगती विकास रणदिवे यांच्यासह अटकेत असलेल्या अमित चांडोळेचा जबाब नोंदविला.

मुंबई : टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकड़ून (ईडी) संशयितांकडे चौकशी सुरू आहे. टॉप्स ग्रुपच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून याबाबत जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्यूशन लिमिटेड, इंडिया आणि संस्थापक अध्यक्ष राहुल रणधीर नंदा, रणधीर नंदा, सुनीता नंदा, राषी नंदा, रनीता नंदा, आयुष पसरी, एम शशिधरन यांच्याविरुद्ध कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी रमेश अय्यर आणि अमर पनघल यांनी आरोप केले. त्यानुसार, ईडीने दाखल गुन्ह्यांत अय्यर, पनघल यांच्यासह कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानी, आर्थिक व्यवहाराचा हिशेब ठेवणाऱ्या प्रगती विकास रणदिवे यांच्यासह अटकेत असलेल्या अमित चांडोळेचा जबाब नोंदविला.

गुंतवणूकदार संस्था ईडीच्या रडारवरअन्य कर्मचारी, संबंधित संशयितांकडे पथक अधिक तपास करत आहे. हिशेबाची नोंदवही, जप्त कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमित चांडोळेची रवानगी न्यायालयीन कोठडीतटॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित चांडोळे याला रविवारी ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या  चाैकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक अधिक तपास करत आहे.टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित चांडोळे याला रविवारी ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या  चाैकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय