शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:25 IST

खटले मुंबईऐवजी सिमल्यात चालविण्याची न्यायालयाकडे विनंती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेचा माझ्यावर राग असून, त्यांच्यापासून माझ्या  जीवाला धोका आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध मुंबईत सुरू असलेले सर्व खटले सिमला येथील न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी विनंती अभिनेत्री कंगना रनौतने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 

कंगनाविरुद्ध मुंबईच्या न्यायालयांत अनेक खटले सुरू आहेत. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्या प्रकरणात हजर न राहिल्याने न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले असून, पुढील सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईच्या न्यायालयांमध्ये येण्याचे टाळण्यासाठीच कंगना व तिच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या चुकांबद्दल  व शिवसनेने हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळींच्या मदतीने चालविलेल्या अयोग्य गोष्टींबद्दल बोलल्यामुळेच ते आपणास संपविण्यासाठी कोणत्याही थराला जातील. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असून, ते आपला छळ करीत आहे, असा आरोपही तिने केला आहे. 

न्याययंत्रणेवर विश्वासन्याययंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये देशातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयारी आहे. मात्र मुंबईत जाण्यास आपणास भीती वाटते, असे कंगनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv Senaशिवसेना