शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पायल रोहतगीच्या विरोधात कडक कारवाई करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 8:22 PM

राष्ट्रवादी युवकाने पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन

ठळक मुद्देआक्षेपार्ह मजकूर ट्विटर या सोशल मिडियावर टाकून छत्रपतींचा अवमान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई पोलीस परिमंडळ - १ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेऊन निवेदन सादर

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या पायल रोहतगी या अभिनेत्रीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोलीस उपायुक्तांना देण्यात आले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर ट्विटर या सोशल मिडियावर टाकून छत्रपतींचा अवमान केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई पोलीस परिमंडळ - १ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मुंबई सरचिटणीस उत्तमराव माने, युवकचे सचिन शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे कुलाबा तालुकाध्यक्ष जयेश धनी, प्रसना अचलकर,समीर बुधाते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Payal Rohatgiपायल रोहतगीPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस