lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल रोहतगी

पायल रोहतगी

Payal rohatgi, Latest Marathi News

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.
Read More
'बिग बॉस'नंतर आत्महत्येचा विचार, दारूचं व्यसन लागलं; आता वयाची ३५शी उलटल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार - Marathi News | Thoughts of suicide after 'Bigg Boss', got addicted to alcohol; Now after crossing the age of 35, this actress started her life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'नंतर आत्महत्येचा विचार, दारूचं व्यसन लागलं; आता वयाची ३५शी उलटल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार

या अभिनेत्रीला बिग बॉसमुळे खूप लोकप्रियता मिळाली, पण ती निगेटिव्ह. या शोमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. ...

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो - Marathi News | Payal Rohatgi Wedding Photos : Payal Rohatgi Sangram Singh Wedding Pictures Power couple ties the knot | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Payal Rohatgi Wedding Photos : दोघांची दुसरी भेट 2011 मध्ये फिलिपाइन्समधील एका शोमध्ये झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. ...

No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक - Marathi News | payal sangram wedding photos payal rohatgi and sangram singh tie the knot in agra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक

Payal sangram wedding photos : पायल रोहतगीच्या लग्नाचे फोटो आले समोर; पाहा अभिनेत्रींचा वेडिंग अल्बम ...

Payal Rohatgi Wedding: पायल रोहतगी आज संग्राम सिंहसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो व्हायरल - Marathi News | Payal Rohatgi and Sangram Singh wedding photos see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Payal Rohatgi Wedding: पायल रोहतगी आज संग्राम सिंहसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो व्हायरल

पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल, संग्राम सिंगसोबत घेणार सात फेरे - Marathi News | Payal Rohatgi's Mehndi Ceremony Photo Goes Viral, Will Take Seven Rounds With Sangram Singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल, संग्राम सिंगसोबत घेणार सात फेरे

बॉलिवूड अभिनेत्री आणि लॉकअप स्पर्धक पायल रोहतगी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली - Marathi News | Payal Rohtagi calls Kangana Ranaut rude also targets dhaakad box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली

Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे. ...

Lock Upp: 'दुसऱ्यांच्या मुलांना शाप दिला तर तुला कशी मुलं होतील?'; पायल रोहतगीवर भडकला शिवम - Marathi News | kangana ranaut lock upp fight goes dirty shivam sharma comments payal rohatgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'दुसऱ्यांच्या मुलांना शाप दिला तर तुला कशी मुलं होतील?'; पायल रोहतगीवर भडकला शिवम

Lock upp: ऑल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर लॉकअपचा एक प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमध्ये अंजली, प्रिंस नरुला, शिवम आणि पायल यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं पाहायला मिळतं. ...

Lock Upp :  मी कधीच आई बनू शकत नाही..., सांगताना ढसाढसा रडली पायल रोहतगी - Marathi News | Lock Upp show Payal Rohatgi Cries And Reveals She Cannot Get Pregnant Is Infertile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp :  मी कधीच आई बनू शकत नाही..., सांगताना ढसाढसा रडली पायल रोहतगी

Lock Upp Show : मी कधीच आई बनू शकणार नाही, असं पायलने कॅमेऱ्यापुढे सांगितलं. हे सांगताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. ती ढसाढसा रडली. ...