Payal Rohatgi Wedding: पायल रोहतगी आज संग्राम सिंहसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 05:40 PM2022-07-09T17:40:32+5:302022-07-09T17:47:38+5:30

अभिनेत्री पायल रोहतगीच्या लग्नाच्या फंक्शनचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

पायल रोहतगीने लग्नाच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह आज ९ जुलैला म्हणजे आजच आग्रामध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

लग्नापूर्वी पायल रोहतगीने 850 वर्ष जुन्या राजेश्वर महादेव मंदिरात पूजा केली. (फोटो इन्स्टाग्राम)

पायल रोहतगी आणि संग्राम गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत (फोटो इंस्टाग्राम)