lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल रोहतगी

पायल रोहतगी

Payal rohatgi, Latest Marathi News

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.
Read More
Lock Upp मधील स्पर्धक पायल रोहतगी बनणार नवरी, १२ वर्षांपासून या रेसलरला करत आहे डेट - Marathi News | Lock Upp : Payal Rohatgi boyfriend Sangram Singh proposes her for marriage promo video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp मधील स्पर्धक पायल रोहतगी बनणार नवरी, १२ वर्षांपासून या रेसलरला करत आहे डेट

Payal Rohatgi : व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील. ...

Lock Upp: करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi; म्हणाली, "अनेकांवर केले प्रयोग..." - Marathi News | lock upp show contestant payal rohatgi reveals she has done vashikaran kaala jaadu to save her career kangana ranaut show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi, म्हणाली; "अनेकांवर केले प्रयोग..."

कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप (Lock Upp) शो मध्ये सेलिब्रिटींचं निराळं रुप पाहायला मिळत असेल ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल. ...

Payal Rohatgi: महात्मा गांधी, काँग्रेस परिवाराची बदनामी; पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | FIR has been registered against actress Payal Rohatgi in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल

Payal Rohatgi Controversy: बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.   ...

अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | payal rohatgi arrested accused of quarreling in the society and threatening the chairman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वाचा काय आहे प्रकरण

Payal Rohatgi Arrested : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. आता पायलने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून पायल रोहतगी ढसाढसा रडली; भडकून PM मोदींना म्हणाली.... - Marathi News | bengal violence payal rohatgi trash on pm narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून पायल रोहतगी ढसाढसा रडली; भडकून PM मोदींना म्हणाली....

Bengal violence : अभिनेत्री पायल रोहतगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसली आहे. ...

रिया चक्रवर्तीच्या आधी या अभिनेत्रींनीदेखील भोगलाय तुरूंगवास, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री - Marathi News | Even these actresses have been imprisoned before Riya Chakraborty, find out who they are | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या आधी या अभिनेत्रींनीदेखील भोगलाय तुरूंगवास, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

पायल रोहतगीतचे ट्विटर अकाऊंट झाले सस्पेंड, फॅन्सकडे मागितली मदत - Marathi News | Payal rohatgi twitter account suspended actress appeal to her followers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पायल रोहतगीतचे ट्विटर अकाऊंट झाले सस्पेंड, फॅन्सकडे मागितली मदत

सलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली - 'बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही' - Marathi News | Payal Rohtagi targeted Salman Khan said Bollywood is not your property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली - 'बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही'

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने सलमान खानवर निशाणा साधला असून तिने त्याला बॉलिवूड तुझ्या मालकीची नाही त्यामुळे त्याने गुंडागिरी थांबवावी असे म्हटले आहे. ...