शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Sushant Singh Rajput suicide case : तपास अद्याप पूर्ण झालेला नाही; पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 4:09 AM

सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांचे जबाब नोंदविणे बाकी असून एका फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सुशांतचा शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळाला असून त्यात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून ही फाइल पोलीस बंद करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र त्याला परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिलेला नाही.स्वयंपाकी, बहिणीचीही चौकशी सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची पोलिसांनी सहा तास चौकशी केल्याचे समजते. मृत्यूच्या तीन ते चार दिवस आधी सुशांतच्या वागणुकीतील बदलापासून ते त्याने काय खाल्ले या सर्वांची माहिती घेण्यात आली. त्याच्या मुंबईतील बहिणीलाही पोलीस ठाण्यात बोलावून तिचीही चौकशी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.आम्ही सध्या एका न्यायवैद्यकीय अहवालाची (फॉरेन्सिक रिपोर्ट) प्रतीक्षा करत आहोत. शिवाय, अजूनही अनेकांचे जबाब नोंदविणे बाकी आहे. याचा नेमका आकडा सध्या सांगता येणार नाही, कारण यासंबंधीचा प्रत्येक धागादोरा अद्यापही पडताळून पाहिला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाला असे आम्ही म्हणू शकत नाही.- अभिषेक त्रिमुखे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९

तपास अद्याप पूर्ण झालेला नाही; पोलिसांची माहितीमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांचे जबाब नोंदविणे बाकी असून एका फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सुशांतचा शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळाला असून त्यात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, सुशांत प्रकरणाचातपास पूर्ण झाला असून ही फाइल पोलीस बंद करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र त्याला परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिलेला नाही.स्वयंपाकी, बहिणीचीहीचौकशीसुशांतचा स्वयंपाकी नीरज याची पोलिसांनी सहा तास चौकशी केल्याचे समजते. मृत्यूच्या तीन ते चार दिवस आधी सुशांतच्या वागणुकीतील बदलापासून ते त्याने काय खाल्ले या सर्वांची माहिती घेण्यात आली. त्याच्या मुंबईतील बहिणीलाही पोलीस ठाण्यात बोलावून तिचीही चौकशी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.आम्ही सध्या एका न्यायवैद्यकीय अहवालाची (फॉरेन्सिक रिपोर्ट) प्रतीक्षा करत आहोत. शिवाय, अजूनही अनेकांचे जबाब नोंदविणे बाकी आहे. याचा नेमका आकडा सध्या सांगता येणार नाही, कारण यासंबंधीचा प्रत्येक धागादोरा अद्यापही पडताळून पाहिला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाला असे आम्ही म्हणू शकत नाही.- अभिषेक त्रिमुखे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत