शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
2
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
3
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
4
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
5
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
6
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
7
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
9
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
10
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
11
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
12
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
13
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
15
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
16
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
17
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
18
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
19
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
20
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:05 PM

Sushant Singh Rajput Suicide : भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे आपल्या पत्रात भाजप नेते राम कदम म्हणाले, 'ड्रग्स आणि बॉलिवूड बद्दल वादविवाद आहे हे तुम्हाला माहितीच आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. रिया चक्रवर्ती हिच्या व्हायरल झालेल्या चॅटवर ड्रग्ज कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर राजकीय घुरघोड्या करणं सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली आहे.आपल्या पत्रात भाजप नेते राम कदम म्हणाले, 'ड्रग्स आणि बॉलिवूड बद्दल वादविवाद आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मी आपणास बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रग्ज नेक्ससच्या खुलासा होण्यासाठी चौकशीची मागणी करत आहे. तरुण पिढी बॉलिवूड स्टार्सना आपले आयकॉन मानते. अशा परिस्थितीत ड्रग्जविषयी आलेल्या बातम्यांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

भाजप नेते राम कदम म्हणाले, 'मी आपणास अपील करतो की ड्रग्जच्या वापराविषयी आणि त्याच्या नेक्ससवर कारवाई व्हायला हवी आणि विधानसभेच्या या अधिवेशनात बॉलिवूड इंडस्ट्रीत  ड्रग्जच्या नेक्ससवर चर्चा केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे. ट्विटमध्ये राम कदम म्हणाले, 'ड्रग्स माफियांचे अँगल बाहेर येत आहे. हे खूप गंभीर आहे.भाजप नेते राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कोणताही अभिनेता किंवा राजकीय नेता जो तरुणांचे प्रतीक नाही, त्याने अमली पदार्थांच्या सेवनात सामील व्हावे. अशा राजकीय नेत्यांनी आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या राजकीय नेत्याने आणि  कलाकारांनी सार्वजनिक जीवन सोडून द्यावे.यापूर्वी एका मुलाखतीत भाजप नेते राम कदम यांनी उद्धव सरकारवर निशाणा साधत विचारले होते की, 'महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, जे चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध चेहरे आहेत आणि जे मोठे नेते आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचबरोबर जेडीयू नेते संजय सिंह म्हणाले की, या प्रकरणात ड्रग माफिया देखील आहेत आणि ड्रग माफियांशी (रिया चक्रवर्ती) सहभाग आहे.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRam Kadamराम कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीDrugsअमली पदार्थ