शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा असाही एक चेहरा! बेघर वृद्ध महिलेला पोलिसाने स्वतःच्या हाताने घातले खाऊ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 18:23 IST

Police Praise on social media : या फोटोमध्ये दिसत असलेल्या पोलिसाचे कौतुक लोक करत आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध आणि बेघर महिलेला खायला घालत असल्याचं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कधीकधी अशी काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येतात ज्या पाहून आपण आनंदित होते आणि आपल्याला वाटतं की अजून तरी माणुसकी जिवंत आहे. अशीच काही छायाचित्रे आहेत जी आपल्याला माणुसकीची शिकवण देतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध आणि बेघर महिलेला खायला घालत असल्याचं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या पोलिसाचे कौतुक लोक करत आहेत.पॅरालंपियन रिंकू हूडाने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना रिंकू हूडाने लिहिले की, “पोलिसांचा असा देखील चेहरा आहे.  #Salute  "रिंकू हूडाच्या ट्विटला आतापर्यंत जवळपास ५०० रीट्वीट आणि ६ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

कॉमेंट विभागात लोक पोलिसाची मनसोक्त प्रशंसा करत आहेत. "त्या अधिकाऱ्याला सलाम ....," अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली. दुसर्‍या युजरने लिहिले की, "चांगले काम सर जी जय हिंद." तर आणखी एका युजरने  "आम्ही जिवंत आहोत, कारण माणुसकी जिवंत आहे ... जर आपण एखाद्याला मदत करू शकलो तर आपण करायला हवे."असे कमेंट केले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "तुमचा गर्व आहे आम्हाला, शाब्बास हरियाणा पोलिस."

 

 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटर