शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : माझे लग्न लावून दिले तर बघ मी काय करते...; सोनमने आईला दिली होती धमकी, राज... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 23:50 IST

Sonam - Raj Raghuvanshi Murder Case: सोनमच्या आईला राज आणि सोनमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. जर माझे दुसरीकडे लग्न लावून दिले तर त्याचा वाईट परिणाम होईल, अशी धमकी  सोनमने तिला दिली होती.

सोनम रघुवंशीने तिच्या आईला माझे लग्न लावून दिले तर बघ मी काय करते, अशा शब्दांत लग्नापूर्वी धमकावले होते, असा दावा राजा रघुवंशीचा भाऊ विपिन याने केला आहे. सोनम आणि राज यांच्या अफेअरबाबत कुटुंबातील काही लोकांना माहिती होती. परंतू राज हा दुसऱ्या जातीतील असल्याने कुटुंबाचा विरोध होता. आपल्याच समाजात सोनमने लग्न करावे, असे त्यांना वाटत होते, असाही दावा केला आहे.

सोनमच्या आईला राज आणि सोनमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. जर माझे दुसरीकडे लग्न लावून दिले तर त्याचा वाईट परिणाम होईल, अशी धमकी  सोनमने तिला दिली होती. तसेच सोनमच्या अफेअरची माहिती देखील कुटुंबाला होती. परंतू राजाच्या कुटुंबापासून ती लपविण्यात आली, सोनमच्या आईने सर्व माहिती लपविल्याचा आरोप विपिनने केला आहे. 

या प्रकरणात सोनमच्या आईचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी विपिनने केली आहे. सोनमच्या वडिलांना याची माहिती नव्हती, तसे असते तर त्यांनी राजला कधीच नोकरीवरून काढून टाकले असते, असेही विपिनने म्हटले आहे. 

लग्नापूर्वी कट रचला, कुठे भेटायचे...पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोनम आणि राजने लग्नापूर्वीच राजाला मारण्याचा कट रचला होता. यासाठी हे लोक इंदूरमधीलच स्कीम नंबर १५५ च्या एका मोकळ्या मैदानात भेटत होते. तिथेच राजाला कसे संपवायचे यावर चर्चा करत होते. 

एकंदरीतच सोनम रघुवंशीबाबत समोर येत असलेली माहिती धक्कादायक आहे. राज हा इंदूरमध्ये राहून सगळे हाताळत होता, २० वर्षांचा असला तरी अट्टल गुन्हेगाराप्रमाणे राज आणि सोनम यांनी मिळून प्लॅन बनविला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश