शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

Manav Sharma : "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात"; मानव शर्माचे शेवटचे शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:29 IST

Manav Sharma : २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने समाज, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता. कौटुंबिक वादामुळे त्रस्त झालेल्या मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बनवलेल्या ६ मिनिटे ४७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, मानव रडत म्हणाला, "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात."

"लोकांना वाचवण्याची गरज आहे, अन्यथा एक वेळ अशी येईल जेव्हा असा कोणीही माणूस उरणार नाही ज्याला तुम्ही दोष देऊ शकाल. हा खूप कठीण काळ आहे. मी तुम्हाला माझे सांगतो. भाऊ, सगळ्यांचं सारखंच आहे. माझंही तसंच आहे. मला माझ्या पत्नीबद्दल कळालं. दुसऱ्या कोणासोबत तरी... काही हरकत नाही. कृपया हे पाहा आणि ऐका. मला जायला हवं."

"बरं, मला आता जायचं आहे, पण मी अजूनही हेच म्हणतोय की बघा... पुरुषांबद्दल विचार करा, कृपया विचार करा. अरे कोणीतरी पुरुषांबद्दल बोला. ते बिचारे खूप एकटे आहेत. ठीक आहे... सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, सॉरी अक्कू... पण मित्रांनो कृपया समजून घ्या. मी गेल्यावर सगळं ठीक होईल. तर मला जाऊ द्या. मी अजूनही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या आयुष्यातील माणसाबद्दल विचार करा, त्यांच्याबद्दल विचार करा. तुम्ही  स्वतःची काळजी घ्या. हो, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की माझ्या पालकांना अजिबात हात लावू नका." हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे आत्महत्येचे प्रकरण पाहून लोक हैराण झाले आहेत.

आग्रा येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या मानव शर्माचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी झाले. लग्नानंतर काही काळ सगळं काही नॉर्मल होतं, पण नंतर हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली. मानवचे वडील नरेंद्र शर्मा हे हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मानवच्या लग्नानंतर काही महिन्यांनी भांडणं सुरू झाली होती. सून भांडायची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी द्यायची. तिला तिच्या एका मित्रासोबत राहायचं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश