शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तरुणीला न्यूड फोटो दाखविल्याप्रकरणी दोघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 21:36 IST

नेहरु नगर पोलिसांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसंजय गुप्ताने तरुणीला शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले.गुप्ता आणि कदमने तक्रारदार तरुणीला न्यूड फोटो दाखवले.गुप्ता आणि कदम यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ५०९ आणि ३५४ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला

मुंबई - तरुणीला न्यूड फोटो दाखवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक केली. संजय कुमार गुप्ता (४२) आणि सचिन कदम (३५) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपी संजय कल्याण आणि सचिन अंधेरी येथे राहतो. नेहरु नगर पोलिसांनी ही माहिती दिली.तक्रारदार तरुणी नवी मुंबईत राहयला असून ती सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करत आहे. कामानिमित्त तिच्या मैत्रिणीने तिला संजय गुप्ताची भेट घ्यायला सांगितली होती. संजय गुप्ताने तरुणीला शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांना सचिन कदम भेटला.गुप्ता आणि कदमने तक्रारदार तरुणीला न्यूड फोटो दाखवले. तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला एका न्यूडिटी संदर्भातील कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले. तरुणीने तिच्या पालकांना कुर्ला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. त्यांनी दोन्ही आरोपींना मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गुप्ता आणि कदम यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ५०९ आणि ३५४ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेहरु नगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKurlaकुर्लाArrestअटकPoliceपोलिस