शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 8:39 PM

भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते एवी अरुण प्रकाश यांनी तिरुवाला पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

ठळक मुद्देआता बऱ्याच दिवसांनी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रेहाना आज सायंकाळी एर्नाकुलम साऊथ पोलीस ठाण्यात सरेंडर झाली आहे. 

केरळची वादग्रस्त समाजसेविका रेहाना फातिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रेहानावर आरोप आहे की, तिने आपल्या अल्पवयीन मुलांसमोर अर्धनग्न शरीरावर पेंटिंग बनविली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली, त्यानंतर पोलिसांनी रेहानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता बऱ्याच दिवसांनी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रेहाना आज सायंकाळी एर्नाकुलम साऊथ पोलीस ठाण्यात सरेंडर झाली आहे.    या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते एवी अरुण प्रकाश यांनी तिरुवाला पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा व्हिडिओ फातिमा यांनी 'बॉडी अँड पॉलिटिक्स' या नावाने पोस्ट केला होता, पाहता पाहता तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता.  दरम्यान, केरळच्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने 10 दिवसात पतनमतिट्टा जिल्हा पोलिस प्रमुखांकडून या संदर्भात अहवाल मागविला होता. २०१८ मध्ये सबरीमाला येथील भगवान अयप्पाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील फातिमा चर्चेचा विषय बनली होती, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यावेळेची हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याचा देखील आरोप होता. बर्‍याचदा वादात येणाऱ्या फातिमा यांनी २०१४ मध्ये कोची येथे मॉरल पोलिसिंगविरूद्ध ‘किस ऑफ लव’ मोहिमेमध्येही भाग घेतला होता. फातिमाच्या जोडीदाराने सोशल मीडियावर किसची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती, त्यामुळे बरीच खळबळ उडाली होती.रेहाना फातिमा यांनी शरीरावर पेंटिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता आणि लोक फातिमा यांना अटक करण्याची मागणी केली होती.  रेहानाने एका नावाच्या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती तिचा नवरा मनोज के श्रीधर यांनी केली होती. इंटरसेक्सुअलिटीच्या थीमवर रेहानाने या चित्रपटात अनेक नग्न आणि बोल्ड सीन दिले होते. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

 

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसKeralaकेरळsocial workerसमाजसेवक