Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:07 PM2020-08-08T15:07:05+5:302020-08-08T15:07:56+5:30

८ पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत.

Terrible fire at a biochemical company in Valsad | Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

Next
ठळक मुद्देआगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरु आहे. 

गुजरात - वलसाडमध्ये बायोकेमिकल कंपनीला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ८ पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरु आहे. 

Image

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Web Title: Terrible fire at a biochemical company in Valsad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.